सगरोळीच्या तेजस्विनी बनल्या आत्मनिर्भर : लॉकडाऊन काळात किरकोळ कामापासून सुरु झालेल्या प्रवासाचा लाखाचा पल्ला पार
September 16, 2021

किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा एकात्मिक वापर करून पर्यावरणाला अनुकूल असे किड व्यवस्थापन करावे…… डॉ. कृष्णा अंभुरे

दि. २७/०९/२०२१ रोजी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि संत योगिराज महाराज शेतकरी उत्पादक कंपनी लि. बाबूळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बाबूळगाव ता. कंधार येथे पेरणीपूर्व प्रशिक्षण आणि रब्बी हंगाम पिकातील एकात्मिक किड व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉ. कृष्णा अंभुरे यांनी रब्बी हंगाम पिकातील विविध किडींची ओळख आणि किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा एकात्मिक वापर करून पर्यावरणाला अनुकूल असे किड व्यवस्थापन व त्यासाठी लागणाऱ्या विविध यांत्रिक, जैविक आणि रासायनिक निविष्ठांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य व गावातील शेतकरी उपस्थित होते. #Rabi #crop #farmers #pest #management #kvk #Nanded #किड #व्यवस्थापन #रब्बी #यांत्रिक #जैविक #रासायनिक #निविष्ठा #कंधार

Comments are closed.