रेशीम उद्योग हा सर्वात फायदेशीर शेती पूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे याचे तंत्रज्ञान आत्मसात करून घ्यावे – रेशीम उपसंचालक श्री दिलीप हाके यांचे प्रतिपादन.
January 13, 2022
सावित्रीच्या लेकींचा सत्कार…..
January 13, 2022

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेdतीचा स्वीकार करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत राहावे -डॉ.आरती वाकुरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेdतीचा स्वीकार करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत राहावे -डॉ.आरती वाकुरे जिल्हा रेशीम विकास अधिकारी
नाबार्डच्या सहकार्याने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (CAT) अंतर्गत उत्कर्ष लर्निंग सेंटर, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे तीन दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तुती लागवड व व्यवस्थापन, रोपवाटिका व त्याचे व्यवस्थापन, रेशीम बाल्य व प्रौढ कीटक संगोपन, तुती व रेशीम किटकावरील कीड व रोगाचे व्यवस्थापन, शेड मधील व्यवस्थापन इत्यादी विषयावर तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान मौ. धनगरवाडी ता.नांदेड येथे प्रक्षेत्र भेट व शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी रेशीम उत्पादक शेतकरी श्री अर्जुन पगडे यांनी त्यांचे अनुभव कथन केले यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी व त्यांची टीम ही उपस्थित होती त्यांनीही काही प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना करून दाखवली. #kvk #sagroli #youth #youthdevelopment #skilling #skill #skills #agriculture #agricultureworld #agriskills #agribusiness #entrepreneur #entrepreneurship #agrientrepreneur #ruralyouth #employment #employmentopportunities #employmentopportunity #unemployment #selfemployment #agri #sericulture🐛

Comments are closed.