नाडेप खत आणि गांडूळ खत निर्मिती पद्धत हे कशाप्रकारे करायचे यावर एक दिवसीय प्रात्यक्षिकाचे आयोजन..
May 12, 2023
संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी शिवलिंग बादशाह शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासोबत आढावा बैठक
May 12, 2023

नर्चर फार्म (नीव फाउंडेशन) व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी क्षेत्रात विम्याचे महत्त्व हवामान कवच आणि बिगर कृषी विमा प्रकार आणि त्यातून एफ.पी.ओ.साठी उत्पन्नाच्या संधी याबद्दलचे नांदेड जिल्ह्यातील नर्चर फार्म प्रकल्पा अंतर्गत सहभागी FPO आणि बचत गटांचे एक दिवशीय क्षमता बांधणी प्रशिक्षण दि.६ मे २०२३ रोजी उत्कर्ष लर्निंग सेंटर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे पार पडले. या प्रशिक्षण शिबिरासाठी नर्चर फार्मच्या प्रादेशिक व्यवस्थापक सौ.योगीनी करपे व राज्य प्रशिक्षक श्री.अनंता परिहार यांच्यासह १८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. #FPO #farmers #producer #farming #skills #insurance

Comments are closed.