हरभरा पिकातील एकात्मिक पीक व्यवस्थापन
November 4, 2022
युर्वेद आणि शेतकरी मेळाव्या
November 4, 2022

यंदाचा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार महाराष्ट्र राज्यातून डॉ.प्रियंका खोले यांना

??????
अभिनंदन …!
मराठी विज्ञान परिषदेद्वारा दिला जाणारा यंदाचा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार महाराष्ट्र राज्यातून डॉ.प्रियंका खोले, विषय विषषज्ञ- कृषि अभियांत्रिकी, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांना जाहीर करण्यात आला आहे.
जलनायक श्री. प्रमोदजी देशमुख व संस्था परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा…! #awards #agriculturemachinery #agricultureandfarming #agricultural #maharashtra #kvksagroli #nanded

Comments are closed.