यांत्रिकीकरणा चे महत्व व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन या विषयावर एक दिवसाचे प्रशिक्षणा चे काटकळंबा येथे आयोजन…..
या प्रशिक्षण दरम्यान यांत्रिकीकरण महत्त्व सध्याच्या काळाची गरज समजून करणे तसेच जमिनीची मशागत करण्यापासून ते पोस्ट हार्वेस्टिंग प्रोसेस मध्ये लागणाऱ्या शेती अवजारे व प्रक्रिया मशनरींचे माहिती देण्यात आली. तसेच सध्याच्या काळाची गरज असलेले तंत्रज्ञान जसे एग्रीकल्चर ड्रोन, सबसॉयलर, रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी करण्याचे मशीन मोबाईल श्रेडर यासारख्या अनेक यंत्रांचे महत्त्व माहिती व प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या विषयावर सं.सं.मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील डॉ. प्रियांका खोले विषय तज्ञ- कृषी अभियांत्रिकी यांनी मार्गदर्शन केले. #agriculture#farming#farmer#Subsoiler#अवजार#subsoilingmachine#farm#machine#machinery#sagroli#nanded#अवजार#अवजारे#engineering#climatechange #climatesmartagriculture