संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी शिवलिंग बादशाह शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासोबत आढावा बैठक दि 8 मे 2023 रोजी डोणगाव ता. बिलोली येथे घेण्यात आली. या शेतकरी उत्पादक कंपनीचे मागील कार्य त्यांच्या अडचणी बद्दल चर्चा करण्यात आली. तसेच कंपनीचे येत्या नजीकच्या काळातील नियोजना बद्दल देखील सविस्तर चर्चा केली. कंपनीला नुकताच SMART प्रकल्पांतर्गत दाल मिल आणि गोडाऊन मंजूर झाले आहे, याच्या पुढील नियोजनाबद्दल चर्चा केली. कंपनीला येत्या काळामध्ये PMFME योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करावयाचा आहे, त्याबद्दल डॉ. माधुरी रेवणवार यांनी मार्गदर्शन केले. #fpo #farmer #farming #kvk #sagroli #nanded