कृषिवेद २०२६ – रील मेकिंग स्पर्धा

https://docs.google.com/…/1FAIpQLSe…/viewform…
या स्पर्धेसाठी नोंदणी मोफत आहे.
1. रीलचे संपूर्ण शूटिंग कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी च्या कॅम्पस मध्येच करणे बंधनकारक राहील.
2. चित्रीकरण झाल्यावर रील आपण आपल्या प्लॅटफॉर्म वरून दिनांक 5 ते 15 जानेवारी पर्यंत share करू शकता.
3. आपल्या रील चे likes, views आणि shares 15 तारखेपर्यंत विचारात घेतले जातील.
4. सर्व स्पर्धकांनी kvksagroli च्या चॅनेल ला subscribe करणे बंधनकारक राहील.
5. Reel चे copyright च्या बाबतीत कुठलेही वाद नसावे. असल्यास ती सर्वस्वी स्पर्धकाची जबाबदारी असेल.
1. कालावधी: ३० ते ६० सेकंद
2. स्वरूप: Vertical (9:16)
3. मूळ निर्मिती व स्वतः ची मालकी असलेले रील
4. स्पष्ट गुणवत्ता, उत्कृष्ट दृश्य
5. पोस्ट करताना खालील बाबींचे पालन करणे अनिवार्य आहे:
– पोस्टमध्ये #Krushived2026, #कृषिवेद२०२६, #KVKSagroli, #Icarataripune आणि #ICAR हे हॅशटॅग वापरावेत.
– आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला Tag व Follow करावे.
– आमच्या यूट्यूब चॅनेलला Subscribe करणे आवश्यक आहे.
सोशल मीडिया लिंक्स:
Facebook Page – https://www.facebook.com/KrishiVigyanKendraSagroli/
Instagram Page – https://www.instagram.com/kvksagroli/
YouTube Channel – https://www.youtube.com/cha…/UCtU8b3qklqlzJExpSHKcgyg/feed
2. द्वितीय क्रमांक: ₹3,000
3. तृतीय क्रमांक: ₹2,000
