KVK Sagroli, Tq. Biloli Dist.Nanded- 431 731 Maharashtra
8668581462
[email protected]
Home
About Us
About SSM
The Founder
THE CHAIRMAN
THE DIRECTOR
Awards
Visit of Dignitaries
Reports
Team
KVK Activities
Demonstration
Education
Innovative Activities
Training
KVK Facilities
Media
Gallery
News
Publication
News Paper
Projects
BCRC
Farm Pond
Happy Soil
JIVA
NIF Project
Blog
#KrushiVed
SAC Meeting
Article
Research Article
Informative Articles
EMBRACE
Products & Services
Success Stories
Contact us
Careers
फळ पिके: शाश्वत पीक विविधीकरणाची गुरुकिल्ली..
August 27, 2024
उन्हाळी भुईमूग लागवड व उत्पादन वाढ तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रम.
April 4, 2025
0
Published by
Suprabandh Bhavsar
at
April 4, 2025
Categories
News
Tags
कागदी लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन
निमटेक, ता. उमरी येथे कागदी लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन या विषयावर शेती दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात डॉ. संतोष चव्हाण यांनी कागदी लिंबू पिकाच्या उत्पादनात हस्त बहार व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. लाभार्थी शेतकरी किसन चंदापूरे यांनी लिहोसीन वापराचा त्यांच्या बागेवर झालेला परिणाम सांगितला. या मध्ये लिंबू बागेची फुलधारणा आणि फळधारणा वाढून उत्पादनात वाढ झाली. व सध्या येणरी फळे हि बाजारात जास्त भावाने विक्री होतात. असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक दाखवलेल्या कागदी लिंबू बागेची पाहणी करून प्रत्यक्ष अनुभव घेतला.
#कागदीलिंबू
#हस्तबहार
#लिंबूउत्पादन
#शेतकरीदिन
#कृषीउत्पादन
#लिंबूशेती
#कृषीव्यवस्थापन
#शेतकरीप्रशिक्षण
#कृषी
#लिहोसीन
#फळधारणा
#LimeHarvest
#citrusfarming
#AgricultureTips
#CropManagement
#FarmingLife
#FarmIndia
#LemonFarming
#Agriculture
#CropProduction
Suprabandh Bhavsar
Related posts
April 4, 2025
कृषी कचरा व्यवस्थापनासाठी गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण
Read more
April 4, 2025
उन्हाळी भुईमूग लागवड व उत्पादन वाढ तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रम.
Read more
August 27, 2024
फळ पिके: शाश्वत पीक विविधीकरणाची गुरुकिल्ली..
Read more
Comments are closed.