कृषि तंत्रज्ञान महोत्सव – 7, 8, 9 फेब्रुवारी 2024
January 25, 2024

नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा २०२४

 

संस्कृति संवर्धन मंडळाच्या कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे ७ फेब्रुवारी २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा २०२४ आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी द्वारे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कृषि महोत्सवाचा (कृषिवेद-२०२४) भाग असेल. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करण्यासाठी या स्पर्धा आयोजन केले आहे.

 

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी स्कॅन करा किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करा – click

 
Link – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeyFLyomuzvWNYpmMrotuTX6LbImTI2tAWLcM6mAnYYUI66hQ/viewform 
 

#agriculture #schools #student #innovation #project #agroindustry #climate #nature #ClimateChallenge

 

Comments are closed.