युवक शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रम….
August 27, 2024
सोयाबिन पिकातील पिवळ्या मोझॅक व्यवस्थापनावर निदान भेट आणि प्रशिक्षण.
August 27, 2024

समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके-उडीद शेतकऱ्यांना पीक संरक्षण प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा
संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून खरीप हंगाम 2024 मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत 50 हेक्टरवर 125 शेतकऱ्याकडे एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानावर आधारित उडीद पिकाचे पीक प्रात्यक्षिके देण्यात आले आहेत. डॉ. कृष्णा अंभुरे यांना शेतकऱ्यांना उडीद पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले व पीक संरक्षण निविष्ठा ( निंबोळी पावडर, कामगंध सापळे, मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड -२) पुरवठा करण्यात आला. #agriculture #उडीद #राष्ट्रीय #अन्नसुरक्षा #अभियानांतर्गत

Comments are closed.