फळ पिके: शाश्वत पीक विविधीकरणाची गुरुकिल्ली..
August 27, 2024
उन्हाळी भुईमूग लागवड व उत्पादन वाढ तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रम.
April 4, 2025

कागदी लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन

निमटेक, ता. उमरी येथे कागदी लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन या विषयावर शेती दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात डॉ. संतोष चव्हाण यांनी कागदी लिंबू पिकाच्या उत्पादनात हस्त बहार व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. लाभार्थी शेतकरी किसन चंदापूरे यांनी लिहोसीन वापराचा त्यांच्या बागेवर झालेला परिणाम सांगितला. या मध्ये लिंबू बागेची फुलधारणा आणि फळधारणा वाढून उत्पादनात वाढ झाली. व सध्या येणरी फळे हि बाजारात जास्त भावाने विक्री होतात. असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक दाखवलेल्या कागदी लिंबू बागेची पाहणी करून प्रत्यक्ष अनुभव घेतला. #कागदीलिंबू #हस्तबहार #लिंबूउत्पादन #शेतकरीदिन #कृषीउत्पादन #लिंबूशेती #कृषीव्यवस्थापन #शेतकरीप्रशिक्षण #कृषी #लिहोसीन #फळधारणा #LimeHarvest #citrusfarming🍊🍋 #AgricultureTips #CropManagement #FarmingLife #FarmIndia #LemonFarming #Agriculture #CropProduction

Comments are closed.